मालवण बाजारपेठेतील “त्या” धोकादायक इमारतीचा स्लॅब पुन्हा कोसळतोय

नगरपालिका प्रशासन निद्रावस्थेत, मुख्याधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी घेतली नगराध्यक्षांची भेट ; हस्तक्षेप करण्याची मागणी मालवण : मालवणच्या मुख्य बाजारपेठेतील धोकादायक असलेल्या सरस्वती सदन या इमारतीचा आणखी काही भाग काल (सोमवारी) कोसळला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…








