Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून विभागातील विकास कामांचा आढावा मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत…

खोटले येथील स्वामींची पालखी अक्कलकोटात…

वटवृक्ष मंदीरात मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे यांनी केले स्वागत अक्कलकोट : मालवण तालुक्यातील खोटले येथील पालखी स्वामी भक्तांसह मंगळवारी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये विसावली. अधिक मासाचे औचित्य साधून मालवण खोटले येथून स्वामी भक्तांसह आलेल्या श्री…

कणकवलीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलात सर्व व्यापाऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही : आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकी जागेतील व्यापारी वर्गाने घेतली भेट कणकवली : कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकी जागेतील व्यापारी वर्गाने सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष संदेश पारकर…

मालवण परिसरातील विद्यार्थ्यांना आता मालवणातूनच मिळणार भोसले इन्स्टिटयूटमध्ये प्रवेशाची संधी 

सावंतवाडीच्या यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे मालवण प्रवेश सुविधा केंद्र सुरू…. मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह नजिकच्या परिसरात नावाजलेल्या सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी संस्थेने मालवणच्या विद्यार्थ्यांना मालवणातच संधी उपलब्ध करुन दिली आहे. मालवण…

प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स निवडणूक : एकता पॅनेलचा दणदणीत विजय

मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरची द्विवार्षिक निवडणूक २०२६ – २८ मोठ्या उत्साहात पार पडली असून, या निवडणुकीत एकता पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यभरातून एकूण १६८ उमेदवार रिंगणात होते. यातील ऐतिहासिक बाब म्हणजे पहिल्यांदाच तब्बल १४८…

नव्या शैक्षणिक वर्षात भोसले सैनिक स्कूलची दमदार वाटचाल सुरू

विद्यार्थी-पालकांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न ; सैनिक स्कूलच्या संस्कारमय, शिस्तबद्ध आणि नेतृत्वकेंद्री वातावरणाची माहिती सावंतवाडी : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम…

कलमठ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात ; पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती

शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्याचे पालकमंत्री राणे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असून प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत आघाडीवर…

वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती केल्यास मनसे रस्त्यावर उतरणार 

महावितरणचे कर्मचारी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास आल्यास मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मालवण : महावितरणच्या स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांच्या मनात अद्यापही संभ्रम असताना ४८ तासात स्मार्ट मीटर बसवण्याच्या नोटीसा महावितरणने विद्युत ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवल्या आहेत. मात्र हे प्रकार अन्यायकारक…

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक मध्यरात्री पासून लागू होणार….

बदलेल्या वेळा लक्षात घेऊन प्रवाशांनी स्थानाकावर पोहोचावे : कोकण रेल्वेने केले आवाहन सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या मार्गावर रविवारी १५ जूनच्या मध्यरात्रीपासून मान्सून वेळापत्रक लागू होत आहे. यामुळे सोमवारपासून मार्गावर धावणाऱ्या रेल्वे फेऱ्या त्यांच्या नियमित वेळे पेक्षा काही वेळ आधी मान्सून…

error: Content is protected !!