दातृत्वाची ‘दृष्टी’, सेवाभावाची ‘ज्योती’!

सहदेव बापर्डेकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ८० गरजू नागरिकांना मोफत चष्मे राजकोट मित्रमंडळ व लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सहकार्याने उपक्रम मालवण : सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि जनहिताची तळमळ जपत विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविणारे मालवण नगरपरिषदेचे बांधकाम…








