चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासनाची ‘मेगा मॉक ड्रिल’

जिल्ह्यातील ७ ठिकाणी रंगीत तालीम; ७०६ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, ६४२ जवान व कर्मचाऱ्यांची तैनाती सिंधुदुर्ग : चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित व वित्तहानी कमीत कमी करण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि तातडीची प्रतिसादक्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र,…








