हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा : पालकमंत्री नितेश राणे

फळपीक विमा नुकसान भरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर पडताळणी करावी. हवामान मापनातील…








