दोडामार्ग-सावंतवाडीत हत्तींचा उपद्रव थांबवा; महिनाभरात मोहीम न राबवल्यास उग्र आंदोलन

वैभव नाईकांचा वनविभागाला इशारा; सावंतवाडी उपवनसंरक्षकांची भेट घेत हत्ती हटाव मोहिमेसाठी ठोस कार्यवाहीची मागणी सावंतवाडी : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा वाढता उपद्रव सुरू असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हत्ती लोकवस्तीत येत असल्याने मनुष्यहानीचा…








