दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री…

मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया ; कर्जमाफी, वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३८ हजार कोटीची कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३६ हजार ५८५ कोटीची लाभ देणारी कर्जमुक्ती ४८ हजार कोटी…








