सावंतवाडी शहरात भाजपकडून छत्री वाटप ; बाजारपेठेत भाजपमय वातावरण

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून उपक्रम सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. भाजप युवा नेते विशाल…








