सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग : आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे…








