मालवणात मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण मोहिमेला सुरुवात

नगरपरिषदेची कार्यवाही सुरू; नागरिकांच्या सुरक्षिततेसह श्वानसंख्या नियंत्रणावर भर मालवण : शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने शुक्रवार पासून श्वान पकडणे व निर्बिजीकरणाची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.…








