पेंडूर तलावासाठी ग्रामस्थांचा घाम; लोकसहभागातून बंधारा उभारणीला वेग

‘आजचे श्रमदान, उद्याच्या पाण्याची शाश्वती’चा निर्धार; ग्रामस्थ, शेतकरी, महिला व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग मालवण : अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि दुष्काळाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पेंडूर ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी पुढाकार घेतला आहे. ‘पाण्यासाठी सरकारकडे पाहत बसण्यापेक्षा लोकसहभागातून जलस्रोत…








