केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा वाढदिवस मालवणात उत्सव म्हणून साजरा होणार

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती ; विविध ७१ कामांचा होणार शुभारंभ

मालवण : मालवण तालुका भाजपच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचा वाढदिवस उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उद्या १० एप्रिल रोजी तालुक्यात विविध ७१ कामांचा शुभारंभ होणार आहे. तसेच प्रत्येक जिल्हापरिषद मतदार संघात मंदिरांमध्ये लघुरुद्र तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मालवण तालुक्यात विविध आघाड्या मार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!