चिंदर सडेवाडीत उद्या (सोमवारी) नारायण राणेंची तोफ धडाडणार

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांची जाहीर प्रचार सभा उद्या (सोमवारी) दुपारी ४ वा. चिंदर साडेवाडी येथील लक्ष्मीकृपा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भाजपा महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. तरी भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!