मनसे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या वतीने शालेय वस्तूंचे वाटप…

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या वतीने सरस्वती पूजनानिमित्त तसेच आई वडिलांच्या स्मरणार्थ हेदुळ प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकरिता शालेय वस्तू व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी बालवाडी ते सातवीच्या मुलांकरिता माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या हस्ते दप्तर व वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी दुलाजी चौकेकर, दिनेश कदम, प्रसाद आचरेकर, हर्षद मिठबावकर, कुणाल मिठबावकर, कुणाल सागवेकर, विशाल मांजरेकर, हरेश शिंदे, प्रथमेश शिंदे उपस्थित होते तसेच प्राथमिक शाळा हेदुळ व्यवस्थापन अध्यक्ष श्री दीपक पुजारे, उपाध्यक्ष सौ. मोहिनी गावडे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष सौ. आरती स्वप्नील नाईक, माता पालक उपाध्यक्ष सौ. संध्या देसाई, मुख्याद्यापक शामसुंदर सावंत, मेस्त्री सर, परुळेकर मॅडम, नंददीपक गावडे, मिलिंद हेदुळकर, स्वप्नील नाईक, निलेश पुजारे, संतोष सावंत, संचिता संतोष सावंत व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!