पुढील तीन तास धोक्याचे ; ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी दुपार पासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ३ तासांत लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!