Category आरोग्य

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मालवण : मालवण नगरपरिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या तथा पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस सोमवारी आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील आरोग्याचा मेगा कॅम्प ठरला ‘वरदान’

देवबाग मधील ९ वर्षीय मुलावर शासकीय योजनेतून मुंबईतील नामांकित रुग्णालयात मोफत हृदयाची शस्त्रक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात महाआरोग्य शिबिरे (मेगा कॅम्प) घेण्यात येत आहेत. कणकवली येथे २७…

‘१०० शिल्पा कवितां’चे श्रेय झाटये कुटुंबीय व माझ्या सर्व स्टाफचे… !

डॉ. शिल्पा झाटये यांचे प्रतिपादन ; १०० इंग्रजी कवितांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पुस्तकातील निवडक कवितांचा संग्रह काढून मालवणातील वाचनालयांना मोफत देण्याचा मानस मालवण | कुणाल मांजरेकर येथील प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा झाटये यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘१०० शिल्पा…

मालवणात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांचे आयोजन मालवण : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने देशभरात नशा मुक्ती भारत अभियान राबविण्यात येत असून मालवण शहरात या अभियानाचा शुभारंभ मालवण नगरपालिका येथे नगराध्यक्षा…

आरोग्य सभापती पूनम चव्हाण ‘ऑन ड्युटी २४ तास’ ; आता मिशन भाजी मार्केट 

मार्केट परिसर होणार स्वच्छ ; व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कार्यवाही : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचाही पुढाकार बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका मेघा सावंत, मंदार ओरसकर यांचीही उपस्थिती मालवण : आरोग्य समितीचे सभापती पद हाती घेतल्यानंतर पूनम चव्हाण ‘स्वच्छ सुंदर मालवण शहर’ ध्यास…

आरोग्य सभापतींनी घेतलं मनावर ; भल्या सकाळीच नगरपालिकेत धडक

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा घेतला आढावा ; अनेकांची भंबेरी स्वच्छता निरीक्षक कधी मनावर घेणार ? उपस्थित होतोय सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदाचा काटेरी मुकुट परिधान केल्यानंतर झालेल्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आरोग्य…

कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार !

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता.…

सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी आरोग्य शिबिरे घेणार : ना. नितेश राणे यांची घोषणा

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्र्यांचे पुढचे पाऊल ; तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी नवी आरोग्य मोहीम कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कंबर…

मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस रुग्णांची हेळसांड ; नगराध्यक्षांनी घातले लक्ष

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा ; डायलिसीस व इतर आवश्यक सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी आ. निलेश राणे यांचे लक्ष वेधणार मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीनरी व टेक्निशियन पुरेशा प्रमाणात नसल्याने याठिकाणी डायलिसीससाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत असून अनेक रुग्णांना…

महाशिवरात्री निमित्त माजी आ. वैभव नाईक यांनी घेतले श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन

देवगड : कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ व…

दांडी किनारपट्टीवरील अस्वच्छता | महिला बालकल्याण सभापतींची तत्परता ; आरोग्य सभापती ॲक्शन मोडवर…

दांडी किनाऱ्यावर कचरा उचल करण्यासाठी दररोज दोन कर्मचाऱ्यांसह ट्रॅक्टर द्यावा : सौ. अन्वेशा आचरेकर यांची मागणी मालवण : मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण गणल्या गेलेल्या मालवण दांडी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सौ अन्वेषा आचरेकर…

आरोग्य सभापतींची तत्परता ; साईमंदिर परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना

पूनम चव्हाण यांचे धुरीवाडा येथील नागरिकांनी मानले आभार मालवण : शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या आरोग्य व स्वच्छता सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नगरसेविका पूनम चव्हाण यांनी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील धुरीवाडा साईमंदिर परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा साचलेला कचरा…

error: Content is protected !!