Category राजकारण

केंद्रात भाजप, राज्यात भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच…

भाजपच्या मसुरे व देवबाग पं. स. मतदार संघाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार ; आगामी निवडणुका ताकदीने जिंकण्यासाठी नियोजन मालवण :भारतीय जनता पार्टीची मसुरे व देवबाग पं. स. विभागाची आढावा बैठक कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद,…

आगामी निवडणुका एकजुटीने जिंकण्याचा भाजपचा  निर्धार

आचरा आणि आडवली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची बैठक संपन्न ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड मालवण : आचरा जिल्हा परिषद आणि आडवली जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे…

आगामी निवडणुका ताकदीने लढवणार ; भाजपच्या आढावा बैठकांमध्ये निर्धार

पेंडूर, सुकळवाड जिल्हा परिषद विभागात आयोजित बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या मालवण दौऱ्याचे नियोजन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील पेंडूर आणि सुकळवाड जिल्हा परिषद विभागात भाजपची आढावा बैठक घेण्यात आली.…

शासकीय योजना राबवण्यात अधिकाऱ्यांमध्ये उदासिनता ; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

राज्यमंत्री योगेश कदमांचा कुडाळ – मालवण आढावा बैठकीत इशारा : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करण्याच्या सूचना वाळू व्यवसायिक माफिया किंवा गुन्हेगार नाहीत, कोकण किनारपट्टीसाठी स्वतंत्र वाळू धोरण आखा : आमदार निलेश राणे यांची सूचना कुडाळ : नागरिकांसाठी शासन विविध योजना…

हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार !

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश : गिरगाव उपशाखाप्रमुख पदी पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुखपदी निनाद परब यांची निवड  कुडाळ : हिर्लोक व गिरगाव मध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शिवसेनेचा कुडाळात कार्यकर्ता मेळावा

माजी मंत्री आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे ना. योगेश कदम (राज्यमंत्री – गृह…

परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौकांवर मत्स्यव्यवसायकडून पुरेशी कारवाई नाही

पारंपरिक मच्छिमारांची नाराजी ; परप्रांतीय तसेच स्थानिक पर्ससीन नौकांवरही कारवाई करण्याची मागणी मालवण : जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौका यांचे अतिक्रमण सुरु असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याबाबत पारंपारिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मालवण येथील…

ना. नितेश राणे उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे उद्या गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी…

आमदार निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची भेट

जिल्ह्यातील विविध विकास कामांवर चर्चा ; शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकारी उपस्थित मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मंगळवारी जिल्हा मुख्यालयात जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे तसेच पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची सदिच्छा भेट…

महायुतीत वादाची ठिणगी | भाजप जिल्हाध्यक्षांकडून कुडाळातील सहा नगरसेवकांचे निलंबन

आ. निलेश राणे संतापले ; अशा पत्राला आम्ही किंमत देत नसल्याचे केले स्पष्ट सिंधुदुर्ग : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ मधील सहा नगरसेवकांचे निलंबन केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे…

कुडाळ बसस्थानकात आ. निलेश राणेंच्या संकल्पनेतून मोबाईल चार्जिंग पॉईंट

आ. राणेंच्या प्रमुख उपस्थितीत माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते लोकार्पण कुडाळ : कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटची सुविधा उभारण्यात आली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी आमदार निलेश…

error: Content is protected !!