Category राजकारण

नितेश राणे उत्तम मंत्री : संजय राऊत यांच्याकडून मुक्तकंठाने स्तुती !

मुंबई : ठाकरे शिवसेनेचे पारंपरिक विरोधक असलेले राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी प्रथमच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक केले. विधान…

हेदुळ गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व मनसे सरचिटणीस संदीप दळवी, संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि…

आमदार प्रमोद जठारांचं शिवप्रेम : आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यात खर्च करणार

छत्रपतींच्या मालवण मधील आठवणींना उजाळा देणारा लेझर लाईट अँड साउंड शो राजकोट किल्ल्यावर दाखवणार मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेले प्रेम कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आ. जठार यांनी…

आडारी येथे सभामंडपासाठी माजी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २० लाखाचा निधी

ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण : ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार मालवण : मालवण तालुक्यातील आडारी येथील श्री गणेश मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी २० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबद्दल आडारी येथील ग्रामस्थांनी…

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठाला मोठा धक्का : बाळ मानेंचा अर्ज मागे

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे किंगमेकर : निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी निर्णय : बाळ मानेंचे स्पष्टीकरण रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार…

Big Breaking | कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठाला मोठा धक्का : बाळ मानेंचा अर्ज मागे

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे किंगमेकर : निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी निर्णय : बाळ मानेंचे स्पष्टीकरण रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार…

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक नियोजन करा

पावसाळ्यापूर्वीची सर्व प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत : पालकमंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व पत्तन विभाग यांच्या विविध विकासकामांबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध प्रलंबित कामांचा आढावा घेऊन…

आर्थिक प्रलोभने दाखवून मालवण तालुक्यात धर्मांतरण ?

शहर व ग्रामीण भागातील काही ठिकाणी दिवसाढवळ्या प्रकार : पोलिसांनी तातडीने कारवाई करावी : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी पोलिसांचे वेधले लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर तसेच काही ग्रामीण भागात काही व्यक्ती व संघटनांकडून नागरिकांना विविध प्रकारची आमिषे…

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आ. वैभव नाईक आक्रमक

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा, केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या…

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : विधानपरिषद निवडणुकीसाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण विधानपरिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे हे अत्यंत योग्य उमेदवार असून त्यांनी यापूर्वी आमदार म्हणून केलेले काम उल्लेखनीय…

सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षवाढीसाठी जोमाने काम करूया

नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार  मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अरविंद मोंडकर यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस…

सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळे…

नैतिकता असेल तर राजीनामा द्या : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाईकांना आव्हान कणकवली : आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी…

error: Content is protected !!