Category राजकारण

माजी आमदार राजन तेली अडचणीत ; जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी चौकशी होणार

राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल ; जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार होणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

कणकवलीत दुर्गामातेच्या चरणी ५०१ नारळांची नवसपूर्ती

आमदार निलेश राणेंच्या विजयाचा नवस संदिप मेस्त्री यांनी फेडलाकणकवली: युवा नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे केला…

शासकीय तंत्रनिकेतन जीएस पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रणय बागवे याची निवड

सीएस पदी कौस्तुभ सामंत बिनविरोध ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन मालवण : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या जनरल सेक्रेटरी (GS) पदाच्या निवडणुकीत प्रणय सुहास बागवे याने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत…

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी दीपा सावंत यांची नियुक्ती

आ. निलेश राणे यांनी केले अभिनंदन मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे सुपुत्र दिलीप उर्फ दीपा सावंत यांच्याकडे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे…

हडी जठारवाडी येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकास कामांनी प्रेरीत होऊन हडी जठारवाडी येथील उबाठा युवासेना पदाधिकारी तथा ग्राप सदस्य भावेश सुर्वे यांसह उबाठा कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.…

वैभव करंगुटकर यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची सदिच्छा भेट

देवगड : भारतीय जनता पार्टी देवगड शहर अध्यक्ष पदी निवड झालेल्या वैभव करंगुटकर यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेवून आशिर्वाद घेतला. यावेळी जिल्हा कार्यकारीनी सदस्य बाळ खडपे, प्रकाश राणे, मंडल…

माजी खासदार विनायक राऊत रविवारी मालवण तालुका दौऱ्यावर

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत रविवारी २८ सप्टेंबर रोजी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे. रविवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आचरा बंदर येथे नवरात्र उत्सवास…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळकर कुटुंबियांचे केले सांत्वन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचे गटनेते, नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन…

माणगांव खोऱ्यात उबाठा गटाला पुन्हा खिंडार ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार : आमदार निलेश राणेंची घोषणा : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याचे कौतुक माणगांव : शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरित होऊन माणगांव मधील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हजारोंच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. माणगाव खोऱ्यातील…

मालवणच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी करणाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घ्या

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे मालवण पोलिसांना निवेदन ; पर्यटन क्षेत्राच्या बदनामीचे षडयंत्र रचत असल्याचा संशय मालवण : जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी केल्याबद्दल जिल्ह्यातील संबंधित व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आज पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे…

पालकमंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट

कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा ; रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे…

पालकमंत्री नितेश राणेंच्या कल्पकतेची नीती आयोगाने घेतली दखल…

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर भारतातील पहिल्या विकासाच्या “एआय” मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी दौरा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आगळावेगळा बनवण्यासाठी सातत्याने…

error: Content is protected !!