कणकवली पंचायत समितीत भाजपच्या विजयाचा ‘श्रीगणेशा’ !

कणकवली बिडवाडीत उबाठा सेनेची नाचक्की, उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र छाननीत रद्द ; भाजपच्या संजना राणे बिनविरोध कणकवली : कणकवली पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्या आहेत.…










