भाजपाच्या मच्छिमार सेल मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर
भाजपा नेते निलेश राणे यांनी केले अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्या मच्छिमार सेलच्या मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही…