सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन
कुडाळ (प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथील मानाच्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान यांच्यावतीने माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, सौ. प्रज्ञा…