Category सिंधुदुर्ग

मसदे येथील श्री देव स्वयंभू गणेश मंदिर सभामंडपासाठी १५ लाख मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी ; पोईप येरमवाडी रस्त्यासाठीही ५ लाख रुपये मंजूर ; आ. नाईक यांच्याहस्ते दोन्ही कामांचे भूमिपूजन मालवण : मालवण तालुक्यातील मसदे येथील श्री देव स्वयंभू गणेश मंदीर परिसरात सभामंडप उभारण्याच्या स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या मागणीची…

वैभव नाईकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मसुरे डांगमोडेमधील ग्रामस्थ व युवकांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

आ. नाईक यांनी बांधले शिवबंधन ; नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे गावामधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मसुरे गावाचा विकास आमदार वैभव…

महेश कांदळगावकर अखेर शिवसेनेत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून अलीकडील काही महिने अलिप्त असलेल्या मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सपत्नीक राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे येथील संकल्प नवरात्रौत्सव…

कोळंब स्मशानभूमी शेड नादुरुस्त ; दुरुस्तीसाठी युवक काँग्रेसची सा. बां. च्या अधिकाऱ्यांशी चर्चा

दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून किमान १५ लाखांचा निधी मंजूर करून घेण्याची मागणी अन्यथा अंदाजपत्रक द्या, आमच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कोळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये समुद्र किनारी कोळंब – मिर्याबांदा गावची संयुक्त…

मसुरे मर्डे येथील श्री देवी पावणाई मंदिराला प्रशस्त सभामंडप ; आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून १० लाखाचा निधी

आमदार फंडातून निधी ; आ. नाईकांच्या हस्ते लोकार्पण : ग्रामस्थानी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील श्री देवी पावणाई मंदीर हे मसुरे मर्डे गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराला विशेष असे महत्व आहे. या ठिकाणी अनेक…

मालवण ग्रामीण रुग्णालयात उद्या स्वाथ्य अभियान ; विविध प्रकारच्या मोफत तपासण्या व मार्गदर्शन

सकाळी १० ते दुपारी ४ वा. पर्यंत आयोजन ; जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा – डॉ. अहमद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वा. या वेळेत स्वास्थ्य अभियान आयोजित करण्यात…

शिवसेनेची वचनपूर्ती ; मसुरे तळाणीवाडी स्मशानशेडच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून ५ लाखांचा निधी 

विधानसभाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर यांच्या पाठपुराव्याने ना. दीपक केसरकर यांच्याकडून निधी  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मसुरे तळाणीवाडी येथील शिवसेना शाखाप्रमुख शैलेश आंगणे आणि ग्रामपंचायत सदस्या रिया आंगणे तसेच ग्रामस्थांना दिलेल्या वचनानुसार येथील स्मशानभूमी शेडसाठी कुडाळ मालवण…

लायन्स क्लब ऑफ मालवणकडून देऊळवाडा प्राथमिक शाळेला ब्लूटूथ स्पीकर प्रदान

मालवण : नवरात्र उत्सवातील श्री सरस्वती देवी पूजनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने प्राथमिक शाळा देऊळवाडा येथे आवश्यक असणारा ब्लूटुथ स्पीकर भेट देण्यात आला. शाळेत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमावेळी शाळेची गरज म्हणून ही भेट देण्यात आली. यावेळी…

वैभव नाईकांचा भाजपला धक्का ; राणे समर्थक नितीन पवार ठाकरे गटात 

मालवण : मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे समर्थक नितीन पवार यांनी खा. राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश संपन्न…

रतन टाटा यांचे निधन ; राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप…

error: Content is protected !!