Category सिंधुदुर्ग

देऊळवाडा नारायण मंदिर ते रामेश्वर मंदिर पेवर्स ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ

आ. वैभव नाईकांनी उपलब्ध करून दिला निधी ; नागरिकांनी मानले आभार मालवण : मालवण देऊळवाडा येथील नारायण मंदिर ते रामेश्वर मंदिर पेवर्स ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक शिवाजी म्हपणकर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी या कामासाठी…

वैभव नाईकांच्या आमदार फंडातून राजकोटमध्ये हायमास्ट टॉवर

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा पाठपुरावा ; स्थानिकांनी मानले आभार मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावेळी राजकोट मधील विद्युत पोल काढल्यामुळे याठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे गणपती विर्सजन, होळी सण, तसेच तेथील मच्छीमार, नागरीक, पर्यट कांना…

भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून पेंडूर गावात विकास गंगा ;  विविध विकास कामांसाठी ३० लाखांचा निधी

निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ; विकासकामांना निधी कमी पडू न देण्याची ग्वाही पेंडूर वेताळ मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी २४.९० लाख तर गुरामवाड पेंडूर मोगरणे रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामासाठी ५ लाखाचा निधी मालवण : खासदार नारायण राणे,  पालकमंत्री रवींद्र…

महाविकास आघाडीच्यावतीने उद्या ओरोस येथे “ढोल बजाओ, आरोग्य यंत्रणा सुधारो” आंदोलन

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर होणार आंदोलन मालवण : ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील भोंगळ कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने उदया सोमवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग…

आ. वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून मेढा येथे मिनी हायमास्ट टॉवर

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा पाठपुरावा ; स्थानिक नागरिकांनी मानले आभार मालवण : शहरातील मेढा भागात नागरिकांच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी अंजली लॉज नजिक मिनी हायमास्ट टॉवरसाठी आमदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामासाठी माजी उपनगराध्यक्ष महेश…

जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत मंजूर ; नवीन इमारतीसाठी २० लाखाचा निधी होणार खर्च

जांभवडे सरपंच अमित मडव यांनी मानले भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार कुडाळ : जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता, मात्र आवश्यक नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. या बद्दल जांभवडे सरपंच अमित…

उबाठाच्या आमदार, खासदारांना चार वर्षात जमलं नाही… पण निलेश राणेंनी दोन महिन्यात करून दाखवलं…

पावशी सर्व्हिस रोडचं काम चार दिवसात सुरु होणार ; ग्रा. पं. कार्यालयात भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न कुडाळ : गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते काम भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी…

वैभव नाईक बहुमताने निवडून येऊन पालकमंत्री होऊंदेत ; सुकळवाडच्या भवानी मातेला साकडे

आ. नाईक यांनी घेतले सुकळवाड पाताडेवाडी येथील श्रीदेवी भवानी मातेचे दर्शन ; पाताडेवाडीच्यावतीने सत्कार श्रीदेवी भवानी मातेच्या सभामंडपासाठी आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून १५ लाखांचा निधी प्राप्त  मालवण : मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी सुकळवाड येथील श्री भवानी…

यतीन खोतांची शब्दपूर्ती ; फोवकांडा पिंपळ ते मोंडकर घराकडील खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती

मालवण : शहरातील फोवकांडा पिंपळ ते मोंडकर घराकडील रस्ता नादुरुस्त बनल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. या रस्त्याचे दसऱ्यापूर्वी काँक्रीटीकरण करून देण्याचा शब्द माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिला होता. त्यानुसार जिल्हा नियोजन निधीतून…

निलेश राणे यांची वचनपूर्ती ; कांदळगाव मधील ‘त्या’ शाळा बांधकामासाठी २४ लाखांचा निधी मंजूर 

कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांची माहिती मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव शाळा इमारत जीर्ण झाली होती व अतिवृष्टीमुळे या शाळेचे छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती. यावर निलेश राणे यांनी स्वखर्चाने शाळा छप्पर दुरुस्ती करत लवकरच सुसज्ज इमारत बांधणार…

error: Content is protected !!