कोरोनाच्या फटक्यानंतरही दशावतार कलेची पुन्हा उभारी : आ. वैभव नाईकांकडून कौतुक
दशावतारी लोककलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचा वर्धापन दिन उत्साहात कुणाल मांजरेकर अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवारी पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या विश्राम पपेट थिएटर येथे…