तारकर्लीकडे येणाऱ्या मिनीबसला अपघात ; १६ महिला बालंबाल बचावल्या
करूळ घाटातील दुर्घटना ; मिनीबस वर ट्रक पलटी वैभववाडी : करूळ घाटात धोकादायक वळणावर मिनीबसवर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात मिनीबस मधील १६ महिला बालंबाल बचावल्या आहेत. अपघातानंतर दारुच्या नशेत असलेला ट्रक चालक घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळून गेला. या दुर्घटनेमुळे…