Category सिंधुदुर्ग

“अब दिल्ली अब दूर नही” … पालकमंत्री उदय सामंत यांचे ट्विट

दादरा नगर हवेली विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचेही केले अभिनंदन कुणाल मांजरेकर दादर नगर हवेली लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतील शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या विजयाने शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर पहिला विजय मिळवला आहे. या विजयानंतर राज्याचे उच्च आणि…

शिवसेनेचं सीमोल्लंघन ; मालवणात जल्लोष !

दादरानगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय कुणाल मांजरेकर मालवण : प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेने दादरानगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निमित्ताने मालवण शिवसेनेच्या वतीने फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दादरा नगर हवेली…

मालवणच्या मनोरंजन क्षेत्राला आलेली अवकळा होणार दूर !

देवबाग मधील “मत्स्यगंधा समर्थ थिएटर” चे शुक्रवारी उद्घाटन मालवण तालुक्यातील पहिलेच मिनिप्लेक्स देवबाग कोकणातील पारंपरिक कलांचे एकाच रंगमंचावर एकत्रित सादरीकरण होणार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण मधील सरस्वती चित्रमंदिर बंद झाल्यानंतर मालवणच्या मनोरंजन क्षेत्राला आलेली अवकळा दूर होणार आहे. तालुक्यातील…

“त्या” प्रश्नावरून अशोक सावंत आक्रमक ; खा. विनायक राऊतांवर साधला निशाणा

मालवण : तालुक्यातील बिळवस गावात बीएसएनएल टॉवर मंजूर होऊन आठ वर्षे झाली. खासदार विनायक राऊत यांनी नारळ फोडला. मात्र अद्यापपर्यंत इथला टॉवर बंदच आहे. यावरून भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांसमवेत त्यांनी थेट बीएसएनएलचे सावंतवाडी…

गावठी दारू वाहतूक करणारी अल्टो पोलिसांच्या ताब्यात ; पती- पत्नीवर गुन्हा !

मालवण : गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक प्रकरणी हडी-कालावल मार्गावर रविवारी रात्री मालवण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३३,६०० किमतीचा अवैध दारूसाठा व अल्टो कार (एमएच ०३ – एआर २१५८) पोलिसांनी जप्त केली आहे. तर या दारू वाहतूक प्रकरणी पती-…

शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीना रमेश गोवेकरचा विसर !

खा. विनायक राऊतांना अंकुश राणे आठवतात, पण रमेश गोवेकर नाही मनसे नेते परशुराम उपरकर यांची टीका : खड्डेमय रस्ते, रखडलेल्या बसस्थानका वरून आ. वैभव नाईक यांचाही घेतला समाचार कुणाल मांजरेकर मालवण : सरकारच्या लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांचा विसर पडला आहे. शिवसेनेचे माजी…

भाजपा वैद्यकीय आघाडी ग्रामीण भागात आरोग्य सेवकांची नेमणूक करणार

वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजकांची माहिती ; मालवणला भेट कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने मालवण तालुक्यात आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फ़त गरजु रुग्णाना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध वैद्यकीय सुविधांची व मदतीची…

चिपी विमानतळाची धावपट्टी वाढणार !

राज्य सरकार, एमआयडीसी कडून आयआरबीला निर्देश शिवसेना खासदार विनायक राऊत यांची माहिती नारायण राणेंच्या हट्टामुळे विमानतळाचे काम चार वर्षे रखडल्याचा आरोप कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने त्यांनी ३.४०० किमीच्या धावपट्टीसाठी बेस तयार करून…

नारायण राणेंपासून भाजपा कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका !

कुडाळ मधील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात राणेंनी जाहीर व्यासपीठावरून कार्यकर्त्याना धमकावले पंतप्रधान मोदींकडे लेखी तक्रार करणार ; खासदार विनायक राऊत यांची माहिती केंद्र सरकारने ज्याप्रमाणे राणेंना संरक्षण दिले, तसेच संरक्षण भाजपा कार्यकर्त्यांना द्यावे प्रत्येक निवडणूकीत रक्तरंजित राजकारण करण्याचा राणेंचा इतिहास ;…

मालवणात बसस्थानक इमारतीचे काम रखडले ; भाजपने विचारला जाब

कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित ; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी मालवण : मालवण बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू होऊन अद्यापही रखडलेल्या स्थितीतच आहे, या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना धारेवर धरले. यावेळी कामाच्या…

error: Content is protected !!