तिजोरीत निधीचा खडखडाट ; पण विकास कामांची भूमिपूजने जोमात !

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची सत्ताधाऱ्यांवर टीका कुडाळ शहर नळपाणी योजेनेच्या ५० कोटींच्या “त्या” पत्रावरूनही घेतला समाचार कणकवली : मार्च अखेरच्या काळात विविध विकासकामांच्या जाहिरात येत आहेत. किरकोळ दुरुस्ती, रस्त्यांच्या कामाच्या टेंडर जाहिरात येत असून मार्च अखेर कार्यारंभ आदेश देण्यात…