Category सिंधुदुर्ग

जय जय भराडी देवी… !

आंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात ३.१५ वाजता दर्शन खुले ; कोरोना नियमांचे पालन करून साजरा होतोय श्री भराडी देवीचा जत्रोत्सव कुणाल मांजरेकर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा…

अभिमानास्पद ! जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांत “सिंधुदुर्ग” चा समावेश

लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत आता सिंधुदुर्ग ! कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझीनने केली यादी जाहीर ; महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग ठरला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी…

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नगरपालिका निवडणूकांचे बिगुल वाजणार ?

राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकांचा मार्ग मोकळा कुणाल मांजरेकर मालवण : राज्यातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या व मुदत समाप्त होणाऱ्या असेच नवनिर्मित अशा…

राज्य शासनाकडून मच्छीमारांचा आणखी एक प्रश्न मार्गी !

आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी घेतली मत्स्यव्यवसायमंत्र्यांची भेट मालवण : सिंधुदुर्गसह राज्याच्या किनारपट्टीवरील १२० अश्वशक्ती पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या ट्रॉलरना अनुदानित डिझेल कोटा व थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या स्टॉलचे उद्या आंगणेवाडीत उदघाटन

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक आ. नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथे बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग…

मंत्र्यांच्या दौऱ्यात गर्दी चालते मग आंगणेवाडी यात्रेला निर्बंध का ?

यात्रेपूर्वी आंगणेवाडीत बैठक न घेणारा पहिलाच पालकमंत्री मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका मालवण : पर्यटन मंत्र्यांचा दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी, प्रशासन व पोलिसांचा फैजफाटा पालकमंत्र्यांना चालतो. मात्र आंगणेवाडी यात्रेवर हेच पालकमंत्री कोरोनाचे कारण सांगून निर्बंध घालतात. जनतेला वेठीस…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते “आरमार” चे लोकार्पण

देशातील पहिली स्कुबा डायव्हिंगची अत्याधुनिक बोट आता सिंधुदुर्गात तारकर्ली येथे कार्यक्रम ; बोटीचे स्टेअरिंग ना. आदित्य ठाकरे यांच्या हाती सिंधुदुर्गच्या समुद्रात नजीकच्या काळात “नाईट डायव्हिंग” सुरू होणार कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे…

“रत्नागिरी” निवासी पालकमंत्र्यांकडून आंगणेवाडी यात्रेची प्रथा परंपरा खंडीत !

आंगणेवाडी गावाला भेट देऊन आढावा घेण्याचे सौजन्य नाही : सुदेश आचरेकर यांची टीका २५ % व्यापाऱ्यांना यात्रेत प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे छोटे व्यापारी उध्वस्त होण्याची भीती कुणाल मांजरेकर मालवण : आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या यात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यात महत्त्वाचे स्थान आहे. आजपर्यंतच्या इतिहासात…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा पर्यटन व्यावसायिकांना उभारी देणारा ठरावा

आंग्रीया बेट, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांना गती देण्याची गरज पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची अपेक्षा कुणाल मांजरेकर मालवण : नैसर्गिक संकट, कोरोना व्हायरस मुळे गेली दोन ते तीन वषे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक उध्वस्त झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक उभारीसाठी त्याची…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात ; तालुका शिवसेना करणार जंगी स्वागत !

हरी खोबरेकर यांची माहिती : पर्यटन विकासाचा आराखडा ना. ठाकरेंना सादर करणार मालवण : युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उद्या (सोमवारी) सिंधुदुर्गात येणार आहेत. यावेळी तालुका शिवसेनेच्यावतीने कुंभारमाठ आणि शिवसेना कार्यालयासमोर ना. ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.…

error: Content is protected !!