ॲड. हेमश्री रघुनाथ तोरसकर यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील ॲड. हेमश्री रघुनाथ तोरसकर यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हेमश्री रघुनाथ तोरसकर या गेली 13 वर्षे वकिली क्षेत्रात यशस्वीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यात देखील…