Category सिंधुदुर्ग

हिवाळे पावणाई देवी मंदिर सभामंडप भूमिपूजन कामाचा शुभारंभ

जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या जि.प. स्वनिधीतुन ५ लाख निधी मंजूर मालवण : जिल्हापरिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या जि.प. स्वनिधी मधून हिवाळे पावणाई देवी मंदिराच्या सभामंडपासाठी ५ लाखचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे भुमिपूजन माजी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालवण शहराध्यक्षपदी सतीश आचरेकर यांची निवड

आगामी नगरपालिका निवडणूक आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली ; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती मालवण शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार : सतीश आचरेकर मालवण : राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहराध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते सतीश आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुन्हा २२ दिव्यांगांना स्कुटरचे वाटप

पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वाटप ; सलग ३ वर्षे उपक्रम कुडाळ : आजकाल दुचाकी खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरचे असतानाच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कुटरची भेट दिली. कुडाळ…

मालवणात उद्या हिंदू राष्ट्र जागृती सभा

मालवण : हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू धर्म प्रेमी यांच्यावतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे बुधवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता हिंदुराष्ट्र – जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवर हिंदू धर्म, हिंदू ऐक्य,…

“त्या” धोकादायक वळणावर “सुरक्षागार्ड”चे काम सुरू; शिवसेनेच्या माजी लोकप्रतिनिधींची वचनपूर्ती

महेश कांदळगावकर यांच्यासह प्रभाग ८ च्या माजी नगरसेवकांचे नागरिकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिका प्रभाग ८ मधील वायरी गर्देरोड येथे गोवेकर घरानजीक असलेल्या धोकादायक वळण आणि व्हाळी नजीक अपघातांचे प्रमाण वाढल्याने येथील स्थानिक नागरिकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे माजी…

कुडाळच्या शिमगोत्सवात आदित्य ठाकरेनीही धरला ठेका ; ब्राझीलच्या कार्निव्हलला लाजवेल असा हा शिमगोत्सव !

यापुढे शिमगोत्सवात जागतिक पर्यटन खेचण्याचा प्रयत्न करण्याचीही ग्वाही शिमगोत्सव स्पर्धेला रेकॉर्डब्रेक गर्दी ; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीने सोहळा लक्षवेधी कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी कुडाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिमगोत्सव हजारो प्रेक्षकांच्या रेकॉर्ड ब्रेक…

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

कणकवली : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी हा अपघात…

मालवण शहरात युवकाची गळफास लावून आत्महत्या

मालवण : शहरातील भंडारी हायस्कूल नजीक कांदळकर चाळ येथे राहणाऱ्या अक्षय सुधीर कांदळकर (वय -२५) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय कांदळकर हा युवक भाड्याच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून जात…

सिंधुदुर्गात पुढील वर्षभरात सबमरीन पर्यटन ; ना. आदित्य ठाकरेंची घोषणा

कोकणात शाश्वत विकास करण्याचीही ग्वाही ; २५ वर्षे रखडलेली दोन्ही मोठी हॉटेल्स तीन वर्षात पूर्ण होणार सिंधुदुर्ग (जिमाका) – पुढच्या एक वर्षात जिल्ह्यात सबमरीन पर्यटन आणू तसेच कोकणात शाश्वत विकास केला जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले…

महेश जावकर यांनी शहरातील पर्यटन विकासाकडे पर्यटनमंत्र्यांचे वेधले लक्ष

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील महत्वाचे पर्यटन प्रकल्प मार्गी लावण्यात लावून येथील पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्यांना…

error: Content is protected !!