Category सिंधुदुर्ग

“एमआयटीएम” चा विद्यार्थी अभिषेक सिंग याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

सायबर सिक्युरिटीवर सर्वात कमी वयात लिहिले पुस्तक ; विश्वविक्रमाची नोंद सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सुकळवाड येथील मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयात बीई कॉम्प्युटर शाखेच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभिषेक…

कंत्राटी वीज कामगारांना बाप्पा पावला ; निलेश राणेंची मध्यस्थी !

गणेश चतुर्थी निमित्ताने महिना पूर्ण होण्यापूर्वीच मानधन जमा ; ५५० कर्मचाऱ्यांना लाभ सेवेतून कमी केलेले १० % कामगारही सेवेत पूर्ववत ; कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेने निलेश राणेंसह केंद्रीयमंत्री नारायण राणे, आ. नितेश राणेंचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग…

मठबुद्रुक विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राजू परुळेकर बिनविरोध

सहकाराच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; परुळेकर यांची ग्वाही मालवण : मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सतीश उर्फ राजू परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सहकाराच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण…

“कोकण मिरर” च्या आरती संग्रहाचे सुरेश प्रभूंच्या हस्ते प्रकाशन

मालवण : कोकण मिरर डिजिटल न्यूज चॅनेलच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसिध्द करण्यात आलेल्या आरती संग्रहाचे माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. कोकण मिररच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी हा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी सौ.…

भाजयुमो इम्पॅक्ट : देऊळवाडा सागरी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

तात्पुरत्या स्वरूपात होणार डागडुजी ; गणेश चतुर्थी नंतर नूतनीकरण करण्याची युवा मोर्चाची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील सागरी महामार्गावरील देऊळवाडा ते कोळंब या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सार्वजनिक…

१०० ईडीएट्स ग्रुपचं आणखी एक पाऊल ; मालवणात शीतशवपेटीचं लोकार्पण

तहसीलदार अजय पाटणे यांची प्रमुख उपस्थिती ; ग्रुपच्या सामाजिक दायित्वाचे मान्यवरांकडून कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण येथील १०० ईडीएट्स ग्रुपने सामाजिक क्षेत्रात आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. शहरातील शीतशव पेटीची गरज लक्षात घेऊन ग्रुपच्या…

बीच क्लिनिंग मशीनचा मालवणात शुभारंभ ; वैभव नाईकांनी हाती घेतलं स्टेअरिंग !

जिल्ह्याच्या किनारपट्टीला होणार लाभ ; बीच स्वच्छतेसाठी यानंतरच्या काळातही प्रयत्नशील आमदार वैभव नाईक यांची ग्वाही ; माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर पर्यटकांना भुरळ घालणारे येथील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून…

“एक फोन, समस्या चुटकीत निकालात” ; दादा साईल यांच्या “स्टाईल”चा प्रत्यय !

गेले दोन वर्ष बंद असलेली कुडाळ कर्ली एसटी झाली पूर्ववत ; प्रसाद पाटकर यांचा पाठपुरावा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोरोना कालावधी पासून कुडाळ आगारातून सुटणारी कुडाळ कोरजाई व्हाया कर्ली ही दोन वर्षे बंद असलेली बसफेरी भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष तथा…

महामार्गाच्या कामात मुद्दाम अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश : महामार्गाची पाहणी महामार्गावर अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याची अधिकाऱ्यांना सूचना सिंधुदुर्गनगरी दि : (जि.मा.का) महामार्गाच्या कामामध्ये जर कोणी मुद्दाम अडथळे आणत असतील आणि त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहून अपघात होत असतील तर…

आदित्य ठाकरेंची वचनपूर्ती : बीच क्लिनिंग मशीनचा उद्या मालवणात शुभारंभ

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; समुद्र किनारे होणार साफ- मच्छीमारांनाही होणार लाभ मालवण | कुणाल मांजरेकर कोकण किनारपट्टीवरील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते. त्यामुळे येथील समुद्र किनारे स्वच्छ होण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे…

error: Content is protected !!