Category सिंधुदुर्ग

कुडाळमध्ये आज रंगणार युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

वासुदेवानंद ट्रेड सेंटर मध्ये अभिष्टचिंतन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांची मैफिल केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, निलेश राणे, आ. शहाजी बापू पाटील, उद्योजक किरण सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, युवा कीर्तनकर चैतन्य महाराज वाडेकर, सुप्रसिद्ध शाहीर रामानंद…

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील डाक विमा शिबिराला नागरिकांची अलोट गर्दी

मच्छीमार नेते तथा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या वतीने आयोजन पहिल्या दिवशीच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सलग दुसऱ्या दिवशी आयोजन मालवण : कुणाल मांजरेकर भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत बजाज आलियांजचा वार्षिक ३९६ रुपयांमध्ये अपघाती वीमा राबवला जात आहे. मच्छिमार…

महेश जावकर “इम्पॅक्ट” ; चिवला बीच स्मशानभूमी “प्रकाशमान”

जावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांसह पालिका प्रशासनाचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील चिवला बीच स्मशानभूमी मधील गैरसोयींकडे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पालिका प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधल्यानंतर अवघ्या दोन दिवसात प्रशासनाने याची दखल घेतली आहे. याठिकाणच्या बंद स्ट्रीट लाईट…

चिरेखाण व्यावसायिकांना “सुप्रिम” दिलासा ; जिल्ह्यातील व्यावसायिकांचं दिल्लीच्या लढाईत मोठं यश !

सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण व्यावसायिक संघटनेची मालवण मधील पत्रकार परिषदेत माहिती मालवण | कुणाल मांजरेकर हरीत लवादाने १७ मार्च २०२२ मध्ये दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात अल्प मुदत गौण खनिज उत्खननास बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक संघटनेने…

वैभव नाईक यांच्यावरील नोटीसी विरोधात शिवसेना आक्रमक ; एसीबी कार्यालयावर नेणार मोर्चा

खा. विनायक राऊत यांची कणकवली मधील पत्रकार परिषदेत माहिती महाविकास आघाडी मधील घटक पक्ष होणार सहभागी कणकवली : केंद्र आणि राज्य सरकार कडून शिवसेनेच्या नेत्यांवर सूडाची कारवाई सुरु आहे. त्यात भर म्हणून आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू करण्यात…

वायरी लुडबेवाडा येथील महिलांच्या आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

७० महिलांची तपासणी ; आप्पा लुडबे यांच्या पुढाकाराने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या योजनेअंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरातील वायरी लुडबेवाडा येथे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या १८ वर्षांवरील महिलांच्या…

मालवण भाजपा कार्यालयात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस साजरा

मालवण : मालवण शहराचे किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस गुरुवारी येथील भाजपा कार्यालयात पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश…

सर्व धर्म समभावाचे प्रतिक श्री गणेश येशू मंदिराचा उद्यापासून वर्धापन दिन सोहळा

१४ ते १६ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा १९ वा वर्धापन दिन १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम…

धम्माल मस्ती अन् मज्जा… सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आयोजित पैठणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैष्णवी किर ठरल्या पैठणीच्या मानकरी तर मुलांच्या फनी गेम मध्ये रितू किर प्रथम मालवण : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्यावतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पैठणी स्पर्धेत मालवण सोमवार पेठ येथील सौ. वैष्णवी…

चिरे, वाळू व्यावसायिकांसह सरपंच, ठेकेदार संघटनांच्या समस्या निलेश राणे घेणार जाणून

शनिवारी सकाळी १०.३० वा. हडी ग्रामपंचायतीत बैठक मालवण : सरपंच संघटना, ठेकेदार संघटना, वाळू, चिरे आणि विविध संघटनांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे शनिवारी सकाळी १०.३० वाजता मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायतीत उपस्थित राहणार आहेत,…

error: Content is protected !!