Category सिंधुदुर्ग

२०२४ मध्येही वैभव नाईकच कुडाळ – मालवणचे आमदार !

खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ; कुडाळात शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच, सदस्यांचा सत्कार विरोधकांचे कर्तृत्व शून्य असल्यानेच मोदींच्या नावाने मते मागण्याची त्यांच्यावर वेळ ; आ. वैभव नाईक यांची टीका कुडाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी नागपूर येथील १३०…

मालवण शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवावी !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सध्या पालिका निवडणुका झालेल्या नाहीत. पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवण्यात यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष महेश…

मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा उद्या आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

नवनिर्वाचित सर्व सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांनी उपस्थित रहावे : हरी खोबरेकर, मंदार केणी यांचे आवाहन मालवण : मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ उद्या रविवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता…

पत्रकार ते सरपंच ; वैभववाडीच्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री !

करुळ सरपंच पदाच्या निवडणुकीत ३९० चे मताधिक्य घेऊन विजय वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात गेली १२ वर्षे दै. प्रहार च्या माध्यमातून पत्रकारीता करणाऱ्या नरेंद्र कोलते यांची राजकीय पटलावर एन्ट्री झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत करुळ सरपंच पदी नरेंद्र कोलते…

फोंडाघाटच्या नूतन सरपंच सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

कणकवली : फोंडाघाट सरपंचपदी निवडून आलेल्या सौ. संजना संजय आग्रे यांचा बाळासाहेबांची शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. फोंडाघाट येथील ग्रामस्थांनी विश्वास टाकून आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांना निवडून दिल्याने आता आमची…

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील अत्याधुनिक साहित्यातील त्रुटी दूर

यतीन खोत, मंदार केणी यांचा पाठपुरावा ; साहित्य पुन्हा व्यायामशाळेत बसविण्याची कार्यवाही सुरु मालवण : आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेत अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र या साहित्यात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे साहित्य…

दोन वर्षापासून फरारी आरोपी जाळ्यात ; एलसीबीची गोव्यात कारवाई

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकारणी गेल्या 2 वर्षापासून फरारी असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गोव्यातील कोलवाळ पोलीस ठाणे हद्दीत अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 292 / 2020…

कोळंबमध्ये मतदारांनी भाकरी परतली ; तब्बल ३० वर्षांनी सत्तापालट ; ग्रा. पं. वर भगवा फडकला !

सरपंच निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या नवोदीत उमेदवार सिया रामचंद्र धुरी यांचा १०५ मतांनी विजय भाजपाला अनपेक्षित पराभवाचा धक्का ; ग्रा. पं. मध्येही ९ पैकी ६ जागा मिळवत शिवसेनेचे वर्चस्व मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यात…

मालवण मधील पहिलं एसी, कमर्शियल रेफ्रिजरेशनचं नवीन दालन ग्राहकांच्या सेवेत !

आर. के. इलेक्ट्रॉनिक्सचा पुढाकार ; पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण | कुणाल मांजरेकर येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने शहरातील बांगीवाडा येथील आकार कॉम्प्लेक्समध्ये मालवण मधील पहिलं एसी, कमर्शियल रेफ्रिजरेशनच्या विक्रीचं दालन गुरुवार पासून ग्राहकांच्या सेवेत दाखल झालं आहे. गुरुवारी…

सुदेश आचरेकर बागुलबुवा करीत असलेला हायमास्ट टॉवर आ. वैभव नाईकांच्या माध्यमातूनच …

शिवसेना ठाकरे गटाचा पलटवार ; हायमास्ट टॉवरची साधी वायर बदलण्यासाठी आचरेकरांवर नारळ फोडण्याची वेळ मालवण | कुणाल मांजरेकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर बागुलबुवा करीत असलेला दांडी आवार येथील हायमास्ट टॉवर आम्हा शिवसेना नगरसेवकांच्या पाठपूराव्याने आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात…

error: Content is protected !!