Category सिंधुदुर्ग

प्रियांका गांधींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवणात काँग्रेसकडून फळवाटप

मालवण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या संकल्पनेनुसार व सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सूचनेवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या १२ जानेवारी रोजी होणाऱ्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामीण रुग्णालय मालवणमध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी…

कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर २५ जानेवारी पासून माघी गणेश जयंती उत्सव

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ; संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर : श्री रेकोबा मित्रमंडळ आणि माघी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन नजिक सिद्धिविनायक पटांगणावर २५ जानेवारी पासून माघी…

कोळंब सरपंच, उपसरपंचांचं पहिलं यश ; एसटी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

खैदा- कातवड ओझर- मालवण बसफेरी सुरू ; सरपंच सिया धुरी यांनी मानले एसटी प्रशासनाचे आभार मालवण | कुणाल मांजरेकर कोरोना काळात बंद करण्यात आलेली मालवण ते ओझर व्हाया कातवड या मार्गा वरील एसटी बस फेरी पूर्ववत सुरु करण्याच्या कोळंब सरपंच…

वराड – सोनवडेपार पूलाच्या पूर्णत्वासाठी भाजपा नेते निलेश राणे ऍक्शन मोडमध्ये !

पीएमजीएसवायच्या कार्यकारी अभियंत्यांशी माजी खा. राणे यांनी केली चर्चा तातडीच्या आढावा बैठकीनंतर दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्याची ठेकेदाराची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वराड सोनवडेपार पुलाच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपा…

१८ महिन्यांची मुदत असलेल्या पूलाचे काम ४ वर्षानंतरही ठप्प; वराड, सोनवडे ग्रामस्थ आक्रमक !

२६ जानेवारी पूर्वी काम सुरु न झाल्यास प्रजासत्ताक दिनी नदीपात्रात उपोषण करण्याचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मोठा गाजावाजा करीत चार वर्षांपूर्वी भूमिपूजन केलेल्या वराड सोनवडेपार या पुलाचे काम अद्याप पर्यंत रखडले आहे. या कामाची मुदत १८ महिन्यांची असताना सद्य…

सामंत साहेब, शतायुषी व्हा……

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, उद्योजक दत्ता सामंत यांचा ५४ वा वाढदिवस शनिवारी रात्री त्यांच्या घुमडे येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून…

एसीबी चौकशीच्या निमित्ताने आ. वैभव नाईकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न !

हरी खोबरेकर यांचा आरोप ; वैभव नाईक हा शिवसेनेचा बुरुज, हा बुरुज ढासळणार नसल्याचा विश्वास केला व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना आमदार वैभव नाईक हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत नसल्याने एसीबी चौकशीच्या निमित्ताने त्यांना त्रास देण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरु…

गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ; आ. वैभव नाईक यांची ग्वाही !

शिवसेना ठाकरे गट आडवली – मालडी जि. प. विभागाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार जि. पं., पं. स. निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल -आ. वैभव नाईक यांचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर ग्रा. पं. निवडणुकीत ज्या लोकांनी…

मालवणच्या पत्रकारांमधील एकजूट उल्लेखनीय ; माजी खा. निलेश राणेंकडून गौरवोद्गार

२१ वे शतक म्हणजे काय हे दाखवण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची मालवण पत्रकार समितीच्या वतीने अमित खोत, परेश सावंत, संदीप बोडवे यांचा सत्कार मालवण : गेल्या २० वर्षात पत्रकारिता बदलत गेली आहे. केवळ बातमी प्रसिद्ध करणे एवढेच पत्रकारांचे काम शिल्लक राहिलेले…

चिवलाबीच स्मशानभूमीतील समस्या झाल्या दूर !

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, यतीन खोत यांचा पाठपुरावा मालवण : शहरातील चिवला बीच स्मशानभूमीत शवदहिनीच्या लोखंडी पारई मागील वर्षभर खराब झाल्या होत्या. याबाबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी केलेल्या पाठपूराव्यामुळे या पारई…

error: Content is protected !!