Category सिंधुदुर्ग

रोटरी क्लब कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे देणार
माफक दरात

कणकवली I मयुर ठाकूर रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किमतीत देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील लोक, दिव्यांग, अपंगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. श्रवणयंत्रे वाटपाचा सावंतवाडीतील कार्यक्रम गुरुवार २६…

वायंगणी माळरानावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली !

हातातील अंगठीवरून पत्नीने ओळखला मृतदेह ; आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे पत्र मालवण : वायंगणी-तोंडवळी माळरानावर सोमवारी आढळून आलेल्या ‘त्या’ जळीत मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रितेश मधुकर ताम्हणकर (वय ४०, रा. पुणे) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या हातातील अंगठीवरून…

भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही येणार आंगणेवाडी दौऱ्यावर ?

भाजप सूत्रांची माहिती ; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत होणार मालवण | कुणाल मांजरेकर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा येत्या ४ फेब्रुवारीला होत आहे. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे…

मळगाव सुतारवाडी सर्कलवर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

झाराप पत्रादेवी बायपास देखील बनू लागलाय मृत्यूचा सापळा.! सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावर झाराप – पत्रादेवी बायपासदेखील अलीकडेच मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. जिल्ह्यातील कणकवली गडनदी हळवल फाट्याप्रमाणे आता झाराप – पत्रादेवी बायपासवर देखील अलीकडेच मोठं मोठे अपघात झाले…

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मालवणात विविध कार्यक्रम

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आयोजन ; पाककला स्पर्धा, रक्तदान शिबीरासह महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये पाककला स्पर्धा, रक्तदान शिबीरासह महिलांसाठी हळदीकुंकू…

Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने होणार जंगी स्वागत ; बबन शिंदे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रा ४ फेब्रुवारीला होत आहे. श्री भराडी देवीच्या कृपाशीर्वादाने एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्र…

जनहिताच्या कामांच्या आड आल्यास जशास तसे उत्तर देणार !

युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचा इशारा ; कुंभारमाठ मधील धक्काबुक्कीचा केला निषेध मालवण : कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य व युवासेना पदाधिकारी राहुल परब याला उपसरपंचाकडून झालेल्या धक्काबुक्कीचा युवासेना मालवणने निषेध केला आहे. एखादया जबाबदार लोकप्रतिनिधीने जनहिताच्या कामाची चौकशी करताना केलेली…

महात्मा गांधींच्या ७५ व्या पुण्यतिथी निमित्त मालवणात २८, २९ जानेवारीला होणार “गांधीजागर” !

बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजन ; महात्मा गांधींजींबाबत अनेक पैलू, समज- गैरसमज यांचा होणार उलगडा राज्यातील अनेक दिग्गज वक्ते, ज्येष्ठ पत्रकार करणार मार्गदर्शन मालवण | कुणाल मांजरेकर येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची ७५ वी पुण्यतिथी आहे. आज जगभरात…

निवडणुका जवळ आल्या की जावकरांसारख्या बेडकांचे “डराव- डराव”

गणेश कुशेंची टीका ; रस्त्यांची कामे होण्याची माहिती मिळताच प्रसिद्धीसाठी निवेदनाची स्टंटबाजी मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामध्ये शहरातील मेढा भागातील रस्त्यांचाही समावेश आहे. याची माहिती…

कणकवली भागातील एअरटेल नेटवर्कचा प्रश्न सुटणार !

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती.…

error: Content is protected !!