Category सिंधुदुर्ग

नांदोस गावात उबाठाला धक्का ; उबाठात गेलेल्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा धडाका कायम ; उपनेते संजय आग्रे यांची उपस्थिती मालवण : भाजपा सोडून उद्धव ठाकरे शिवसेनेत गेलेल्या नांदोस लुडकेवाडी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविवारी रात्री हा पक्षप्रवेश पार…

शिरवंडेमध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निलेश राणेंचा विजय हा काळ्या दगडावरील रेघ, ५० ते ६० हजारांचे मताधिक्य मिळणार : माजी सभापती सुनील घाडीगावकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आडवली मालडी विभागातून किमान ७० % मतदान निलेश राणे यांना होण्याचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर…

मालवण शहरात बुथ क्र. १०० येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकनिष्ठ, कर्तव्यतत्पर आमदार वैभव नाईक यांचा विजय काळाची गरज : यतीन खोत मालवण : मालवण शहरातील बुथ क्र. १०० येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ  संजय…

मालवण तालुक्यात शिवसेनेचा उबाठाला मोठा धक्का ; तोंडवळी सरपंच कार्यकर्त्यांसह शिवसेनेत !

महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश ग्रा. पं. सदस्यासह युवासेना शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा देखील प्रवेश : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचीही प्रमुख उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता…

दत्ता सामंत यांचा झंझावात कायम ; श्रावण गावात उबाठाला धक्का 

देवबाग गावातील नाना तांडेल देखील शिवसेनेत ; महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या सहकार्यातून विकासात्मक प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा झंझावात कायम आहे. मालवण तालुक्यातील श्रावण गावात दत्ता सामंत यांनी उबाठा शिवसेनेला धक्का…

… तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा बेवारस होणार नाही : निलमताईंचा शब्द

मालवणात उत्स्फूर्त प्रतिसादात भाजपा महायुतीचा महिला मेळावा संपन्न जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा व्यक्त केला विश्वास  मालवण | कुणाल मांजरेकर २००९ मध्ये कमी वयात खासदार झालेल्या निलेश राणे यांचा त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर हे…

कार्यकर्ते आपली ताकद म्हणणारे नारायण राणे रणजित देसाईंच्या निवडणुकीवेळी कुठे होते ?

ठाकरे गटाचे प्रवक्ते मंदार केणींचा सवाल ; शहरातील कुडाळकर हायस्कुलच्या इमारतीवरही बोट आ. वैभव नाईक हे किमान ३५ हजाराच्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास मालवण : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ मालवणमधून उभे असल्याने भाजपचे नेते खा. नारायण राणे…

VIDEO : संघटित शक्तीसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन ; आ. नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता, त्यांच्यात हवामान बदलण्याची ताकद कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघातून विजयाच्या हॅट्ट्रिक साठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपा महायुतीचे उमेदवार आ. नितेश राणे यांचे भाजपचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री…

कुंभारमाठ मधील युवकांचा शिवसेनेत प्रवेश : दत्ता सामंत यांची उपस्थिती

मालवण : मालवण कुंभारमाठ येथील युवकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये हार्दिक महाजन, भूषण डिचवलकर, विराज बांदेकर यांच्यासह इतरांचा समावेश आहे. यात चेतन पवार, अमोल चौगुले, ओंकार डोईफोडे, निखिल शिंदे, राहुल डिचवलकर, पंकज करंजेकर, कुलदीप…

एसटी कर्मचाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे

भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघ सिंधुदुर्ग विभागाचे आवाहन ; संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निलेश राणेंची भेट मालवण | कुणाल मांजरेकर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात महायुती आणि राणे कुटुंबीय त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यामुळे कुडाळ मालवण मतदार…

error: Content is protected !!