Category क्राईम

तरुणाला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी उबाठा कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण ; उबाठाचे युवक सेलचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा  देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची…

मुंबई गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

गोवा बनावटी दारूसह सुमारे १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : एक आरोपी ताब्यात सिंधुदुर्ग : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून…

कुणाल सादये मारहाण प्रकरणाच्या तपासात पोलिसांचे ‘असहकार्य’ ; सर्जेकोट ग्रामस्थ जनआंदोलनाच्या पवित्र्यात…

जखमी युवक गोवा बांबूळीत मरणाच्या दारात असतानाही पोलिसांकडून मामाची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा गाव बैठकीत एकमुखी निर्णय मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये या तरूणाला हडी कांदळगाव रस्त्यावर जबर मारहाण करुन…

दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न

सिसिटीव्ही फुटेज आले समोर ; आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणी दोडामार्ग : दोडामार्ग शहरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोव्यातून आलेल्या एका तरुणाने स्थानिक तरुणावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत…

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी देवबाग येथील संशयितास सशर्त जामीन

संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले मालवण : मालवण तारकर्ली नाका येथील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवणुकीच्या गुन्ह्यामधील दुसरा अटक संशयीत ॲलेक्स दुमिंग लुद्रिक वय 26 वर्षे, राह. देवबाग ता. मालवण यास मे. सत्र तथा…

मालवण पोलिसांची अंमली पदार्था विरोधात मोठी कारवाई 

दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापासत्र ; गांजाचा मोठा साठा हस्तगत, दोघे ताब्यात मालवण : मालवण शहरात अंमली पदार्थाचा मोठा बाजार सुरु असल्याच्या चर्चा सुरु असतानाच शनिवारी मालवण पोलिसांनी अंमली पदार्था विरोधात मोठी कारवाई केली आहे. कुंभारमाठ आणि मेढा काळबादेवी परिसरात पोलिसांनी…

सर्जेकोटच्या युवकाला अज्ञातांकडून जबर मारहाण

युवकावर गोवा बांबूळी येथे उपचार सुरु : प्रकृती चिंताजनक ग्रामस्थांची पोलिसात धाव : संशयिताचा शोध घेऊन कारवाईची मागणी मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये या २२ वर्षीय युवकाला मोबाईलवर फोन करुन घरातून बोलावून घेत कांदळगाव राणेवाडी ते हडी…

मालवणातील धर्मांतरण प्रकरणाचा पोलीस तपास शून्य ?

सर्व माहिती, ठाव ठिकाणे देऊनही पोलीस म्हणतात, “फिर्याद द्या, गुन्हे दाखल करतो”…. उद्या सजग नागरिकांनी अवैध धंदे, दारू, मटका अड्ड्यांची माहिती दिली, तरी पोलिस नागरिकांना फिर्याद दाखल करायला सांगणार का ? मनसे तालुकाध्यक्षांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण परिसरात…

धुरीवाडा येथे मटका जुगारावर एलसीबीची कारवाई…

१७,८६० रुपयांचे साहित्य जप्त : आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मालवण : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) विशेष पथकाने मालवण पोलीस ठाणे हद्दीतील धुरीवाडा येथे मटका जुगारावर धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची…

भ्रष्टाचार मुक्त, गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत

त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये : मंत्री नितेश राणे यांनी दिला सज्जड दम पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार : देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत धंद्याना पोलीस अधीक्षकांचा पाठींबा ?

आमदार निलेश राणे यांचा गंभीर आरोप : दोन दिवसात सविस्तर पत्रकार परिषद घेणार सिंधुदुर्ग : शिवसेनेचे कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत धंदे आणि त्या…

गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू

सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील…

error: Content is protected !!