Category लोकसभा निवडणूक 2024

गोळवणमध्ये भाजपला धक्का ; प्रमुख पदाधिकाऱ्यासह ग्रा. पं. सदस्य पत्नी ठाकरे गटात !

गावडे दाम्पत्याचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुरारी चंद्रकांत गावडे आणि त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्या मेघा मुरारी गावडे यांनी शुक्रवारी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब…

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा

कणकवली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मतदार संघात उपस्थिती दर्शवणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून या दिग्गज नेत्यांच्या…

पेंडूर जि. प. विभागात उबाठाला धक्का ; युवासेना विभागप्रमुख प्रज्वल प्रभू कार्यकर्त्यांसह भाजपात

विभागात भाजपाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. येथील युवासेना विभागप्रमुख प्रज्वल प्रभू यांनी गुरुवारी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.  त्यांच्यासोबत मनोज परब, मंदार परब, विवेक नाईक, अक्षय काळसेकर, आबा काळसेकर, राजा नाईक, अनिकेत…

राणेसाहेबांच्या विजयात युवा मोर्चाचाही सिंहाचा वाटा असावा, यासाठी तयारीला लागा !

कट्टा येथील युवा मोर्चाच्या बैठकीत माजी खा. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; पेंडूर, सुकळवाड, वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघाच्या वतीने आयोजन युवा मोर्चाच्या संघटनात्मक नियोजनाचे दत्ता सामंत यांनी केले कौतुक ; जनतेच्या वैयक्तिक अडी अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचे…

नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये वेगळाच उत्साह : विनोद तावडे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी – सिंधुदुर्गला राणेंसारखा दमदार खासदार मिळाल्यास विकासाची गंगा गतिमान होण्याचा विश्वास  काँग्रेसच्या प्रचाराला या देशातील कोणताही मतदार बळी पडणार नाही कणकवली : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा…

जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाळू शिल्प स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलने प्रथम तर कन्याशाळा आणि जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी बीच रन आणि शपथेच्या माध्यमातून प्रशासनाकडून मतदारांना मतदानाचे आवाहन  मालवण : निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सार्वत्रिक आणि प्रबुद्ध सहभागासाठी,  निवडणुकीत माहितीपूर्ण आणि…

चिंदर सडेवाडीत उद्या (सोमवारी) नारायण राणेंची तोफ धडाडणार

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांची जाहीर प्रचार सभा उद्या (सोमवारी) दुपारी ४ वा. चिंदर साडेवाडी येथील लक्ष्मीकृपा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भाजपा महायुतीचे नेते उपस्थित…

खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिलला मालवण तालुक्यात जाहीर प्रचार सभा

आचरा, पोईप, कट्टा, तारकर्ली काळेथर येथे आयोजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिल रोजी मालवण तालुक्यात जाहीर प्रचार…

मालवणात उबाठाला धक्का ; अंजली लीलाधर पराडकर व सहकाऱ्यांची भाजपात “घरवापसी”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले स्वागत ; यापुढे भाजपात पक्षप्रवेश होतच राहणार : दत्ता सामंत  मालवण : काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या मालवण येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यां अंजली लीलाधर पराडकर यांसह अनेक सहकारी पुन्हा स्वगृही परतले आहेत. भाजप…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले कांदळगाव श्री देव रामेश्वराचे दर्शन 

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुती कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सपत्नीक कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे देव रामेश्वराचे दर्शन घेत पूजन केले. दरम्यान, मोठ्या मताधिक्याने राणेसाहेब विजयी व्हावेत. श्री…

error: Content is protected !!