राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत २० सप्टेंबरला समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

आंतराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य ; मिठमुंबरी, आचरा आणि देवबाग किनारे लोकसहभागातून होणार स्वच्छ सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ही मोहिम शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या औचित्यावर…










