आडवली मालडी जि. प. विभागात शिवसेना महायुती कडून विरोधकांसमोर तगडे आव्हान

सोनाली सुनील घाडीगावकर यांच्याकडून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण ; कार्यकर्ते, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची भावना मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला रंग चढत असल्याचे वातावरण चोहोबाजूनी दिसून येत आहे.…










