सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणुसकी, आत्मीयता आणि सहकार्य हीच खरी ताकद

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात भावोद्गार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गच्या जनतेबरोबर काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. या जिल्ह्यातील माणुसकी, आत्मीयता आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे. अधिकारी म्हणून मी नेहमीच पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख निर्णय आणि…










