नांदोस शिवकालीन गढी उद्या पुरातत्वीय उत्खनन सोहळा

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार शुभारंभ खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मालवण : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहालचे संचालनालय यांच्या वतीने मालवण तालुक्यातील…










