वैभववाडीत आधार कार्ड सेवा केंद्र सुरू

वैभववाडी : तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेला प्रश्न सुटला आहे. याठिकाणी आधार कार्ड सेवा केंद्र चालु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते पार पडले. येथील तहसील कार्यालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे वैभववाडी वासियांना…