Category कोकण

किरण सामंत यांची निवडणूक काळात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंशी भेट ; निलेश राणेंचा गौप्यस्फोट

आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत : निलेश राणेंचा सूचक इशारा मंत्री उदय सामंत पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून राणेसाहेबाना लीड देण्यात कमी पडले रत्नागिरी विधानसभा मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदार संघ म्हणून भाजपचा केला दावा…

लोकसभा निकालानंतर निलेश राणे आक्रमक मूडमध्ये ; थेट रत्नागिरीवर सांगितला दावा

रत्नागिरी मतदार संघ पारंपरिक भाजपचा, तो आम्ही घेणार : निलेश राणे सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्याने मोठा वाटा उचलला…

मालवण शहरात नारायण राणेंना मोठे मताधिक्य ; दीपक पाटकर यांनी मानले आभार

राणेसाहेबांच्या विजयात शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक यांसह मच्छिमार आणि महिला वर्गाचा मोठा हातभार मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपा नेते नारायण राणे यांना १२५७ मताधिक्य मिळाले आहे. अलीकडे काही निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित मताधिक्य मिळत…

कोकणात पुन्हा एकदा “राणेसरकार” ; नारायण राणेंचा ४७,९१८ मतांनी विजय !

खा.विनायक राऊत यांचे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न भंगले ; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण  मालवण ! कुणाल मांजरेकर  रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार, ठाकरे गटाचे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जूनपर्यंत मनाई आदेश ; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर निकालानंतर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार 13 जून…

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; दिलीप बिरमोळे, राजू राऊळ यांनाही वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे आडवली मालडी विभागातील नेते, माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस रविवारी शिरवंडे येथे भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या…

मालवणात ६ जूनला सादर होणार “सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती” महानाट्य

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या सांगता दिनाच्या निमित्ताने मालवण मधील शिवप्रेमी मित्रमंडळाची निर्मिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या सांगता दिनाच्या निमित्ताने मालवण मधील शिवप्रेमी मित्रमंडळाने शिवरायांच्या चरित्रावर आधारित “सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती” या महानाट्याची निर्मिती केली आहे. तब्बल १२०…

सायबर गुन्ह्यांबाबत सावधानता बाळगा : पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का): सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रॉड / एटीएम फ्रॉड / ओटीपी शेअरिंग फ्रॉड, फिशिंग कॉल /SMS/ लिंक / कोणत्याही प्रकारचा संदेश (पुरस्कार, गिफ्ट व्हाउचर, लॉटरी), सोशल मीडियावर बनावट खाते निर्माण…

कार्यसम्राट मा. नगरसेवक दीपक पाटकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

आमदार कालिदास कोळंबकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती : अशोक तोडणकर, प्रशांत बिरमोळे यांचाही वाढदिवस साजरा मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा वाढदिवस रविवारी आमदार कालिदास कोळंबकर, भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत…

प्रख्यात व्यावसायिक संतोष कदम यांना कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कार

कोल्हापूरमध्ये मराठी सिनेअभिनेत्री अक्षता देवधर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रख्यात व्यावसायिक संतोष कदम यांना स्वीट एन लिफ्ट या मिडिया क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या वतीने कोहापुर उद्योजक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापुरातील…

error: Content is protected !!