Category कोकण

नारायण राणेंना दिलासा ; जामीन मंजूर

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली असून ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर…

वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल ; पोलिसांना शिवीगाळ भोवली !

मुंबई : राणेंच्या जुहू येथील बंगल्या बाहेर शिवसेनेने काढलेल्या मोर्चावेळी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यावेळी युवासेनेचे सचिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ…

महाड मध्ये सिंधुदुर्गातील राणे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक !

महाड चौकातील घटना ; ५०० हून अधिक शिवसैनिकांचा जमाव  कुणाल मांजरेकर        केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून महाड येथे नेण्यात आले आहे. त्यामुळे राणेंच्या समर्थनार्थ राज्यभरातील भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थक महाडच्या दिशेने रवाना झाले असून…

नारायण राणेंच्या अटकेचे सिंधुदुर्गात पडसाद ; भाजप कार्यकर्ते आक्रमक

कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, बांदा येथे भाजपचे आंदोलन   सिंधुदुर्ग : केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर सिंधुदुर्गात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, बांदा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. ‘नारायण राणे अंगारे बाकी सब भंगार है’ या घोषणांनी…

कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकलं ; आ. वैभव नाईकांची टीका

शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली मालवण : मी केंद्रीयमंत्री आहे, माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कायद्याचे…

“ना डरेंगे, ना दबेंगे” राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे ट्विट 

नारायण राणेजी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन : जे. पी. नड्डा कुणाल मांजरेकर  नारायण राणेंच्या अटकेनंतर संपूर्ण भाजपा त्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र आहे. राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी राणेंची पाठराखण केली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ट्विट करून…

संतापजनक ! नारायण राणेंना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक !

जेवणाच्या ताटावरून उचलले : राणेंच्या जीवाला धोका आमदार प्रसाद लाड यांच्या आरोपांमुळे खळबळ ; व्हिडिओ सादर रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा संतापजनक आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. संगमेश्वर मध्ये पोलिसांनी…

… तर सिंधुदुर्गमध्ये जनआशीर्वाद यात्रा रोखणार : शिवसेनेचा इशारा

नारायण राणेंच्या अटकेसाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलने मालवण (प्रतिनिधी )नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे.  नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.  …

नारायण राणे यांना अखेर अटक, संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण…

राणेंच्या अटकेचे वॉरंट नाही ; प्रमोद जठार यांची माहिती

ऑर्डर दाखवा, राणेसाहेब स्वतः पोलिसांच्या गाडीत जाऊन बसतील सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी संगमेश्वर येथे पोलीस पोहोचले असले तरी या पोलिसांकडे अटकेसाठी कोणतेही वॉरंट नसल्याची माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.दरम्यान, नारायण राणेंच्या वतीने मुंबई…

error: Content is protected !!