निवती जलसफरीवर नियमांचा ‘ब्रेक’ नको ; सुरक्षिततेच्या चौकटीत पर्यटनाला ‘हिरवा कंदील’ द्या

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांची ठाम भूमिका; नियम पाळण्यास व्यावसायिक तयार, मात्र परवानगीचा स्पष्ट मार्ग द्या मालवण : सिंधुदुर्गच्या पर्यटनाचे आकर्षण ठरलेल्या निवती लाईट हाऊस जलसफरीसमोर आता नियमांचा अडथळा उभा राहिला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या निर्देशांमुळे स्थानिक…










