मंत्री नितेश राणे यांनी संघ स्वयंसेवकांसह साजरा केला विजयादशमी उत्सव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देवगड तालुक्यातील मिठबांव शाखेला भेट ; संघांच्या शिस्त बद्ध संचलनात सहभाग संघाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सव नाही, तर भविष्यातील भारताचा अढळ निर्धार : ना. राणे देवगड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्याचे मत्स्यव्यवसाय…










