Category शिक्षण

आ. वैभव नाईक, सतीश सावंत उद्या जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार

मालवण : आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक उपलब्ध असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा गंभीर प्रश्न असून याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत हे…

UPSC Result :नांदोसच्या तुषार पवारचे नेत्रदीपक यश

संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त ; प्रतिकूल परिस्थितीत मिळवललेल्या यशाचे कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडी येथील तुषार दीपक पवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्याने संपूर्ण भारतातून ८६१ वी…

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मालवण : आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले, अँडमिन ऑफिसर राकेश पाल, प्रा. तुषार मालपेकर, ग्रंथालय प्रमुख अपर्णा…

“एमआयटीएम” इंजिनियरिंग कॉलेजचे कार्य उल्लेखनीय ; पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे गौरवोद्गार

महाविद्यालयाचा आठवा पदवीदान समारंभ संपन्न ; १२३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मँनेजमेंट सुकळवाड या सिंधुदुर्गातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक पदवीदान सोहळा नुकताच पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये १८ मार्च रोजी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर, पायथॉन डेव्हलपर, ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर या जागांसाठी मुलाखती होणार मालवण | कुणाल मांजरेकर ओरोस – सुकळवाड येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट ( MITM) कॉलेज मध्ये किरण अँकडमीच्या वतीने शनिवारी १८ मार्च…

प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडीचा जिल्हास्तरीय महिला मेळावा उत्साहात

महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमानी मेळाव्याला रंगत मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवणतर्फे ओरोस येथे शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा शितल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई…

महिला दिनानिमित्त “एमआयटीएम” कॉलेजमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण कायद्याबाबत जनजागृती

ॲड. प्राजक्ता गावकर यांनी केले मार्गदर्शन ; महिलांच्या आकर्षक वेशभूषांनी कार्यक्रमात रंगत मालवण | कुणाल मांजरेकर जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने बुधवारी महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कॉलेज मध्ये ॲड. प्राजक्ता…

असरोंडी शाळा नं. १ च्या पालकांचे उद्याचे आंदोलन स्थगित !

प्रशालेच्या छप्पर दुरुस्तीचे पत्र १५ दिवसात देण्याची शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी उद्या १ मार्च रोजी असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवण्याचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप

वायरी भूतनाथ विभागातील चार शाळात उपक्रम ; मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिक अजय पेंडुरकर यांचे सहकार्य मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटीबद्ध : भाई गोवेकर, हरी खोबरेकर मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण…

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

निबंध स्पर्धेसह प्रश्न मंजुषा, काव्य वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने सोमवारी कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने…

error: Content is protected !!