केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून शिशुविकास विद्यामंदिर भडगाव सांद्रेवाडी शाळेकरिता ५ लाखांचा निधी
भाजपा नेते निलेश राणे यांची शिफारस, गावभेट दौऱ्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून शिशुविकास विद्यामंदिर भडगाव बुद्रुक, सांद्रेवाडी शाळेकरीता ५ लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. शिशुविकास विद्यामंदिर भडगाव बुद्रुक या शाळेच्या वर्गखोली…